पालक थालीपीठ । Palak Thalipith Recipe in Marathi

पालक थालीपीठ । Palak Thalipith Recipe in Marathi

थालीपीठ महाराष्ट्र मध्ये भरपूर लोकांना आवडतं आपण नाष्टामध्ये थालीपीठ नक्कीच करतो पालक थालीपीठ (Palak Thalipith Recipe) अशीच रेसिपी आहे जे तुम्हाला नक्की आवडेल.

पालक थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • भाजणीचे पीठ – भाजणीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचे पीठ चण्याच्या डाळीचे पीठ आणि गव्हाचे पीठ एकत्र मिक्स करून पीठ तयार करून घ्यावे.
  • यासाठी ज्वारीचे पीठ एक कप, गव्हाचे पीठ 1/4 कप आणि अर्धा कप डाळीचे पीठ असे मिश्रण करावे.
  • चिरलेला पालक पांढरे तीळ आणि मिरचीचा ठेचा
  • शिजवलेला भात – शिळा भात असेल तरी चालेल
  • चवीप्रमाणे हळद, तिखट, धने, पूड, मिरेपूड, हिंग आणि मीठ.

कृती

  1. सर्वप्रथम पीठ पिठामध्ये बारीक चिरलेला पालक, तीळ, आले, मिरची, ठेचा, हिंग, मिरेपूड, धने पूड ओवा, हिंग, मीठ, तिखट कांदा एकत्र करून पीठ मळून घ्या.
  2. अर्धा तास पीठ ओल्या फडक्याने तसेच गुंडाळून भिजवण्यासाठी ठेवा.
  3. पीठ भिजल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
  4. एक फडके घेऊन त्यावर थालीपीठ करा व ते तव्यावर फ्राय करून भाजून घ्या.

थालीपीठ तुम्ही टोमॅटो केचप बरोबर किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करू शकता. किंवा तुम्ही थालीपीठ सर्व्ह करताना दही देखील खायला द्यावे.

जास्त जेवणाचा कंटाळा आला असेल आणि पालकाचे काहीतरी बनवायचे असेल तर पालकचे थालीपीठ नक्की ट्राय करून बघा. रेसिपी नक्कीच आवडेल. [Palak Thalipith Recipe]

दाल पकवान I Dal Pakwan Recipe in Marathi

बेसन भात । Besan Bhat Recipe in Marathi

मालवणी मटण रेसिपी । Malwani Mutton Recipe in Marathi

दही भेंडी रेसिपी I Dahi Bhendi Recipe in Marathi

मूग मटकी खिचडी रेसिपी l Moong Matki Khichdi Recipe in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Launceston-Au10 Easy weeknight dinners11 Easy Banana bread you should try!11 Easy lasagna recipe you should try!This Beetroot Smoothie to Glow your Skin