पांढऱ्या वांग्याचे लोणचे रेसीपी। Pandhrya Wangyache Lonche recipe in Marathi

पांढऱ्या वांग्याचे लोणचे रेसीपी। Pandhrya Wangyache Lonche recipe in Marathi

उन्हाळ्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या लोणच्याचे प्रकार केले जात असतात. पांढऱ्या वांग्याचे लोणचे देखील केले जाते. ही रेसिपी एक अत्यंत वेगळी रेसिपी आहे. तर चला पाहूया पांढऱ्या वांग्याचे लोणचे करण्याची पद्धत.

Pandhrya Wangyache Lonche recipe
Pandhrya Wangyache Lonche recipe

पांढऱ्या वांग्याचे लोणचे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

  • पांढरे वांगे दोन ते तीन
  • तेल, मीठ, लिंबू दहा ते बारा
  • एक चमचा मेथी दाना
  • एक चमचा धने
  • तीन ते चार लसणाच्या पाकळ्या
  • चवीनुसार थोडासा गुळ
  • एक चमचा मोहरी डाळ
  • थोडेसे हिंग
  • एक चमचा बडीशेप,
  • एक चमचा हळद
  • अर्धा चमचा तिखट

कृती

  1. पांढऱ्या रंगाच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्याव्यात.
  2. त्याच्यामध्ये मीठ आणि लिंबाचा रस बऱ्यापैकी घालून मिक्स करावे.
  3. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मेथी दाणे लसूण बारीक करून फोडणी द्यावा.
  4. मोहरी, हिंग, बडीशेप, हळद, तिखट गॅस बंद करून फोडणीत मिक्स करावे.
  5. वांग्याला पाणी सुटले की ते गोळा टाकून एकत्र करून त्यामध्ये थंड.
  6. आंब्याचे लोणचे करताना एका किलो साठी दोनशे ग्रॅम मीठ टाकतो. परंतु जर लिंबू असेल तर 175 ग्राम एवढेच मीठ वांग्याच्या लोणच्यासाठी वापरणे.
  7. वांग्याचे लोणच्यामध्ये जसे आपण आंब्यासाठी वरून पूर्ण लोणचे बुडेपर्यंत तेल टाकतो त्याप्रमाणे वांग्याच्या लोणच्यामध्ये देखील तेल टाकावे त्यामुळे लोणचे खराब होत नाही बरेच दिवस टिकते.

अशाप्रकारे जसे आंब्याचे लोणचे, मिरचीचे लोणचे, आणि बऱ्याच प्रकारच्या लोणच्याचे प्रकार आहेत. तसेच वांग्याचे लोणचे देखील केले जाते. हे वांग्याचे लोणचे तुम्ही घरी नक्की करून पहा. तुम्हाला आवडेल जेवणाबरोबर चवीसाठी काहीतरी हवे असेल तर तुम्हाला हे वांग्याचे लोणचे अधून मधून खाता येईल.

बासुंदी रेसिपी l Basundi Recipe

अखंड मुगाची कचोरी रेसिपी l Akhand Mugachi Kachori Recipe

सांबर रेसिपी I Sambar Recipe

रवा बेसन लाडू रेसिपी | Tasty Rava Besan Ladoo Recipe

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Bendigo-Au11 Best all inclusive resorts in Ballarat-Au9 Fruits that are Powerhouses of Vitamin CDo you know these variety of Tomatoes11 Secrets of Spinach Green Smoothie to get Glowing Skin
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Bendigo-Au11 Best all inclusive resorts in Ballarat-Au9 Fruits that are Powerhouses of Vitamin CDo you know these variety of Tomatoes11 Secrets of Spinach Green Smoothie to get Glowing Skin