18 perfect suitable part time jobs in mumbai 2023 I मुंबई 9 अर्धवेळ / पूर्णवेळ नोकऱ्या 2023

9 suitable part time jobs in mumbai 2023

जर तुम्ही part time jobs in mumbai शोधत असाल आणि त्यानंतर काही जॉब करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 9 suitable part time jobs in mumbai 2023 या पोस्टमध्ये आम्ही काही आत्ता 2023 मध्ये जे जॉब (jobs) आहेत त्याविषयी सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. तुम्ही हे सर्व जॉब चेक करून त्याच्यापैकी जो तुम्हाला योग्य वाटत आहे त्या जॉब साठी Apply करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Now ह्या बटनवर क्लिक करा.

तुम्हाला सुटेबल असा जॉब (jobs) हवा असेल तर तुम्हाला त्यासाठी काही प्रिपरेशन करावे लागेल हे प्रेपरेशन कशा पद्धतीने करायचे यासाठी काही टिप्स इथे दिले आहेत त्या तुम्ही फॉलो करून तुम्ही तुमच्या जॉबसाठी तयारी करू शकाल –

तुमचा इंटरेस्ट आणि तुमच्या एक्सपिरीयन्स

तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीची माहिती आहे किंवा अनुभव आहे अशा क्षेत्रांमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे जॉब (jobs) करू शकता त्यामुळे जॉब शोधण्याआधी तुम्हाला ज्या गोष्टीची आवड आहे आणि तुम्ही जी गोष्ट शिकली आहात त्याप्रमाणे तुम्ही तुमचा जॉब शोधण्यासाठी सुरुवात करू शकता यासाठी तुमचे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला किती माहिती आहे आणि तुम्ही त्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी करू शकाल हे तुम्ही सुरुवातीला पाहून घ्यावी त्या दृष्टीने जॉब साठी तयारी करावी.

जॉब रिसर्च आणि मार्केट

तुम्ही जे क्षेत्र निवडले आहे आणि जिथे तुम्हाला जॉबसाठी अप्लाय कराचे आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशन किती आहे आणि ते मार्केट कसे आहे याबद्दल माहिती असणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही जे क्षेत्र निवडले आहे, त्या क्षेत्रामध्ये जॉबच्या किती संधी आहेत आणि तुमच्या जवळपासच्या शहरांमध्ये यासाठी तुम्ही जॉब (jobs) मिळवू शकाल का हे देखील पाहणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला तुमच्या शहरांमध्ये अशा प्रकारचे जॉब मिळत नसतील तर तुम्हाला बाहेर दुसऱ्या शहरांमध्ये जाऊन त्या क्षेत्रामध्ये जॉब करण्याची तयारी असेल तर तुम्ही त्या पद्धतीने जॉब सर्च करणे सुरू करू शकता. शिवाय जे क्षेत्र तुम्ही निवडले आहे त्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या कंपन्या जे चांगले जॉब देतात आणि ती कंपनी चांगली ग्रोथ करत आहे अशा ठिकाणी तुम्हाला कामाचे संधी मिळाली तर तुम्हाला जास्त उपयोग होईल.

More Jobs –

15 jobs in pune 12th pass in 2023

Graduate साठी टॉप 9 जॉब्स | 9 popular Graduate/ Undergraduate Jobs in Pune 2023

अर्ज (Resume) तयार करणे

जॉब साठी आपले करण्यासाठी तुमचा प्रथम जो अर्ज (Resume) आहे तो पाहिला जातो. त्यामुळे तुम्ही जो Resume तयार केला आहे त्याच्यामध्ये तुमचे असणारे स्किल आणि तुमचा अनुभव याविषयी व्यवस्थितपणे माहिती देणे आवश्यक आहे. शिवाय तुमच्या अर्जामध्ये तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टी केल्या आहेत त्या सर्व गोष्टींची व्यवस्थितपणे माहिती असणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुमच्या योग्य असा जर जॉब असेल तर तुम्हाला तुमच्या अर्जाप्रमाणे तसा जॉब मिळण्यास सोपे जाईल.

इंटरव्यू ची तयारी

तुमचा अर्ज तयार झाल्यानंतर तुम्ही इंटरव्यू देण्यासाठी थोडीफार तयारी करणे देखील आवश्यक आहे. इंटरव्यू मध्ये काही तुमचे पर्सनल आणि प्रोफेशनल असे प्रश्न विचारले जातात त्याविषयी तुम्ही तयारी करू शकता.

आजकाल युट्युब मध्ये तुम्हाला कोणकोणत्या इंटरव्यू साठी कशी तयारी करू शकता हे मेन्शन केले जाते त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूची तयारी चांगल्या प्रकारे करावी. शिवाय काही ठिकाणी टेस्ट देखील असतात त्या टेस्टमध्ये पास होण्यासाठी देखील तुम्ही पूर्वतयारी केली तर तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल.

Post NameCompanyJob TypeQualification
Delivery ExecutiveZeptoFull-time / Part-time1 year Experience
Female Gymnastic CoachNest Academy of Management EducationPart-timeBachelor’s degree
Delivery RiderShadowfax Technologies Private LimitedFull-time / Part-time / Fresher
Part Time Sales AdvisorH&MPart-time
CAD Teaching Faculty – Autocad/Stadd/EtabCADD Centre GhatkoparFull-time – Fresher, Regular / Permanentknowledge of Autocad/Stadd/Etab
Question Paper SetterVitraag TutorialsPart-time  – Regular / PermanentHigher Secondary(12th Pass)
Customer Relationship ExecutiveDecathlon Sports IndiaFull-time / Part-time / Intern – Fresher
Pre-Primary TeacherCovo Del BambinoFull-time / Part-time  – Regular / PermanentBachelor’s degree
Team MemberSubhoBristi Arts & CraftsWork from home Full-time / Part-time
Omni Sport LeaderDecathlon Sports IndiaFull-time / Part-time / Fresher
Maths teacher for higher gradeshree rsc tutorsPart-time, Regular / Permanent, Contractual / TemporaryTeaching Experience
Listing and follow upSmitoxPart-time
Public Relations OfficerGlobes Vagary NGOFull-time / Part-time / Intern – Fresher
5 days WorkingK kFull-time / Part-timeHigher Secondary(12th Pass)
Computer OperatorQuick Jobs PlacementFull-time / Part-time
Teleconsultation – Medical specialistTrueMedsPart-timeMedical Specialist
Sports Teacherjungle cubs gymPart-timeTeaching Experience
Pre-Primary TeacherCovo Del BambinoFull-time / Part-time  – Regular / PermanentBachelor’s degree
Kindergarten and Day care teacherEuro KidsPart-timeTeaching Experience
TutorKING’S ACADEMYwork from home – Part-timeTeaching Experience
UT TECHNICIAN / TYPISTSF ULTRASONIC TESTINGFull-time/Part-time – Fresher, Regular / PermanentTypist
Aspire tutorsAspire tutorsPart-time / Contractual / TemporaryTeaching Experience
Computer TypistK24 STAFFING SOLUTIONSFull-time/Part-timeComputer skills
Freelance BFSI EditorsPepper ContentFull-time/Part-time / Contractual / TemporaryEdit and proofread Experience
Political ResearcherSENSE & STRATEGY LIMITEDFull-time/Part-timeBachelor’s degree
Account ExecutiveProtovec TechnologiesPart-timeBachelor’s degree
English TutorBack2Studywork from home – Part-timeBachelor’s degree

इतर जॉबसाठी खालील लिंक चेक करा –

Jobs on Naukri

Jobs on linkedin

Jobs on amazon

Categories

Leave a Comment

11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and ProsperityThis Easy Face Mask Will Brighten Your Skin11 Best all inclusive resorts in Redwood City-CaPapaya Smoothie Recipe
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 plants which are most popular in UsThe Plant That Brings Good Luck and ProsperityThis Easy Face Mask Will Brighten Your Skin11 Best all inclusive resorts in Redwood City-CaPapaya Smoothie Recipe