पीएम किसान सम्मान निधि योजना l Pradhan Mantri Kisan Sammannidhi l PM Kisan Samman Nidhi Yojana

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी l Pradhan Mantri Kisan Sammannidhi

पीएम किसान सम्मान निधि योजना (Pradhan Mantri Kisan Sammannidhi) निधी ही गरीब शेतकऱ्यांसाठी एक आधार म्हणून पुरवली जाणारी निधी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये तुमच्या बँकेमध्ये जमा होतात ही स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंट द्वारे देण्यात आले आहे.

हा दिला जाणारा किसान निधी चार इंस्टॉलमेंट मध्ये देण्यात येईल म्हणजेच दर चार महिन्यानंतर हा निधी तुमच्या अकाउंटला जमा होईल.

हा आर्थिक लाभ दोन हेक्टर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना घेता येईल.

पीएम किसान सम्मान निधि हा खास करून शेतकऱ्यांसाठी देण्यात येणारा लाभ आहे. यामध्ये लाखो शेतकऱ्यांना एक ठराविक रक्कम योजनेतून देण्यात येते. प्रत्येक कुटुंबास 6 हजार रुपये वर्षासाठी या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ मिळतो.

हा लाभ मोदी सरकार द्वारे देण्यात येतो. केंद्र सरकार द्वारे ही योजना राबवण्यात येते. केंद्र सरकारने 27 फेब्रुवारी 2023 मध्ये हा लाभ दिला होता याचा पुढचा लाभ घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवर चेक करू शकता.

योजनेचा फायदा शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा जसे की घरेलू किंवा शेतीसंबंधी साठी पुरवठा करण्यासाठी हा लाभ देण्यात येत आहे. ज्याद्वारे हे पैसे वापरून शेतकरी शेतीसाठी किंवा त्याच्या घरगुती वापरासाठी लागणाऱ्या गोष्टी खरेदी करू शकेल.

पीएम किसान योजनेसाठी (Pradhan Mantri Kisan Sammannidhi) लाभ घेण्यासाठी –

ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

पीएम किसान योजनेसाठी लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम वेबसाईटवर लॉगिन करा.

लॉग इन केल्यानंतर आधार नंबर टाकून क्लिक करा. पी एम किसान आवेदन पत्र 2023 यासाठी लागणारी सर्व माहिती भरा आणि त्याची प्रिंट आऊट काढून घ्या.

पीएम किसान या वेबसाईटवर जाऊन होम पेजला फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner) या सेक्शन मध्ये बेनिफिशियल स्टेटस मध्ये तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता का हे चेक करू शकता.

ह्या स्कीमचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या पोर्टल वर जाऊन त्याद्वारे तुम्ही फॉर्म भरून पात्रता चेक करू शकता आणि त्याद्वारे तुम्ही या निधीचा लाभ घेऊ शकता.

Note – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या चौदाव्या हप्त्याच्या लाभासाठी केंद्र शासनाने खालील तीन बाबी बंधनकारक केल्या आहेत.

राज्याच्या नोंदीप्रमाणे भूमि अभिलेख अद्ययावत करणे. (आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांच्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा.)

पीएम किसान इ केवायसी प्रमाणीकरण करणे. पीएम किसान पोर्टल वरील फार्मर्स कॉर्नर मधील केवायसी ओटीपी आधारित सुविधा द्वारे इ केवायसी प्रमाणीत करून घ्यावे. इ-सेवा मार्फत किंवा केंद्र शासनाच्या ॲपद्वारे फेस डिटेक्शन करावे.

बँक खाते आधार कार्डशी संलग्न करून घ्यावे. बँकेत जाऊन बँक खाते आधार कार्ड कनेक्ट करून घ्यावे किंवा पोस्टमास्टर मार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडावे.

पीएम किसान सम्मान स्टेटस PM Kisan Samman Status

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Hobart-Au11 low-carb breakfast recipes that taste good11 Easy paleo recipesRefreshing and healthy green smoothie11 Fast food restaurant to eat in Nashville, Tennessee