केसांच्या समस्येवर गुणकारी असे तिळाचे तेल l Sesame oil is effective for hair problems

केसांच्या समस्येवर गुणकारी असे तिळाचे तेल l Sesame oil is effective for hair problems

केसांच्या समस्येवर गुणकारी असे तिळाचे तेल (Sesame oil is effective for hair problems) ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे केस चांगले दाट आणि मोठे करू शकता.

Sesame oil is effective for hair problems
Sesame oil is effective for hair problems

प्रदूषणामुळे आणि केसांची निगा व्यवस्थित न राखल्यामुळे केसांच्या समस्या दिवसेंदिवस जास्त वाढत चालले आहेत. शिवाय विविध प्रकारचे प्रॉडक्ट वापरून केसांवर विविध प्रयोग केले जातात त्यामुळे केस गळणे केसांमध्ये कोंडा होणे केस वाढ कमी होणे यासारख्या केसांच्या समस्या उद्भवतात.

तिळाचे तेल

तीळ हे अत्यंत केसांसाठी उपयुक्त आणि फायदेशीर आहेत. घरगुती उपाय न करता त्या ऐवजी विविध केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरून आपण केसांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. प्रॉडक्ट मुळे आपल्या केसांना तेवढा चांगला उपयोग आपल्या होत नाही आणि नंतर केस जास्तच गळायला लागतात.

सध्या तर केसांना तेल लावणे हे टाळले जाते. त्याचा परिणाम तुमचे केस जास्तच खराब होऊ लागतात. अमित पणे केसांना तेलाचा मसाज करणे अत्यंत आवश्यक आहे ज्यामुळे केसांचे पोषण होते व डोक्यामधील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यामुळे केस वाढीसाठी मदत मिळते.

तिळाच्या तेलाचा वापर तुम्ही जसा अन्नपदार्थ शिजवण्यासाठी करू शकता तसेच तुम्ही त्वचेला उजळण्यासाठी किंवा केसांना पोषण करण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर उपयोगी ठरतो.

तर चला पाहूया तिळाच्या तेलाचे कोणकोणते फायदे आहेत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या केसांच्या समस्येवर मात करता येईल आणि तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर करून तुमचे केस मजबूत बनवाल.

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय

चेहरा सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय

DIY केळी आणि दही फेस पॅक

तिळाच्या तेलाचे फायदे

  • तिळाच्या तेलामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन, फॉस्फरस आणि विटामिन हे घटक आढळतात. ज्यामुळे तुमच्या पूर्ण केसांचे पोषण करण्यासाठी तिळाचे तेल अत्यंत उपयोगी ठरते.
  • केसांना तेल लावण्यासाठी तेल तुम्ही थोडेसे गरम करून हलक्या हाताने पूर्ण स्कल्पला व्यवस्थितपणे मसाज करावा व नंतर पूर्ण केसांना देखील तेल व्यवस्थित लावावे. यामुळे केसांना आतून पोषण मिळेल. असे रात्री केसांना मसाज केले तर सकाळी हे स्वच्छ पाण्याने धुवून काढावेत. यामुळे तुम्हाला केसांमध्ये बराच फरक जाणवेल. रोज असे करणे शक्य नाही त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी केसांना तिळाचे तेल वापरावे.
  • खाण्यामध्ये तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर केला तरी तुम्हाला केसांसाठी उपयोगी ठरेल शिवाय तुमच्या शरीरासाठी पोषक तत्व मिळण्यासाठी देखील तीळ खाणे उपयोगी आहे. असे म्हटले जाते की काळे तीळ सर्वात जास्त पोषक असतात. तुम्ही दिवसभरामध्ये चिमट चिमट काळे तीळ किंवा सफेद ठेव खाऊ शकता.
  • तिळाच्या तेलामुळे केसांना तर चमक मिळतेच पण त्यासोबत केसांचे पोषण होऊन केस दाट व्हायला मदत मिळते व केस वाढ होण्यास मदत मिळून केस मजबूत होतात.
  • केसांच्या मुळांशी तिळाच्या तेलाने मसाज केल्यास रक्त संचलन सुधारते त्यामुळे केस लवकर वाढतात.
  • केस वाढण्या अगोदरच तुटत असतील तर तुम्हाला केसांसाठी तिळाच्या तेलाचा वापर करणे योग्य ठरेल. केसातील कोंडा कमी करण्यासाठी देखील तिळाचे तेल उपयोगी ठरते.
  • थंडीच्या दिवसात जर तुम्ही त्याच्या तेलाचा वापर केला तर जास्त फायदेशीर ठरतो. उन्हाळ्यामध्ये तिळाच्या तेलाचा वापर शक्यतो कमी करावा कारण तिळाच्या तेलामध्ये उष्णता भरपूर असते. परंतु तिळाचे तेल तुम्ही मसाज साठी केसांना वापरू शकता.

अशा रीतीने तिळाचे तेल केसांच्या समस्येवर अगदी उपयोगी ठरतात. त्यामुळे तिळाच्या तेलाचा वापर करा आणि तुमचे केस, दाट आणि मजबूत करा.

चेहरा उजळण्यासाठी घरगुती उपाय l Home remedies to lighten face

खोबरेल तेलाचा वापर आणि फायदे l Uses and Benefits of Coconut Oil

ग्रीन ज्यूस – वजन कमी करण्याचे रहस्य आणि चेहरा सुंदर l Green Juice – The Secret to Weight Loss and a Healthy Glow in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?