श्री राम जय राम जय जय राम । Shri Ram Jai Ram Jai Jai Ram

श्री राम जय राम जय जय राम । Shri Ram Jai Ram Jai Jai Ram

श्री राम जय राम जय जय राम (Shri Ram Jai Ram Jai Jai Ram) ही श्री रामाची आरती, त्यामध्ये श्री रामाचे महत्व, रामा बद्दल असणारी लोकांची भक्ती वर्णिली आहे. नादातुनी जो नाद निर्माण होतो तो “श्री राम जय राम, जय जय राम”. ज्यामुळे सर्व धाम मंगलमय होते.

चैतन्यात, सत्संगाचा सुगंध, आनंदाचा आनंद, त्रिभुवनतारक, सुखकारक , जेथे श्रद्धा, जेथे शांती, सबुरी, चैतन्याचे सुंदर धाम, पुरुषोत्तम परमेश देखील रामच आहे. जेथे भक्तिभाव, लावण्याचा गाभारा कैवल्याची मूर्ती , चराचरातील स्फूर्ती, अत्म्याठायी सर्वत्र रामच राम आहे.

नादातुनी या नाद निर्मितो
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
नाद निर्मितो मंगलधाम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
चैतन्यात आहे राम .
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
सत्संगाचा सुगंध राम .
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
आनंदाचा आनंद राम ..
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
त्रिभुवनतारक आहे राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
सुखकारक हा आहे राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
श्रद्धा जेथे तेथे राम .
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
शांती जेथे तेथे राम ..
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
सबुरी ठायी आहे राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
चैतन्याचे सुंदर धाम .
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
पुरुषोत्तम परमेश राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
भक्तिभाव तेथे राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
निर्गुणी सुंदर आहे राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
लावण्याचा गाभारा
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
कैवल्याची मूर्ती राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
चराचरातील स्फूर्ती राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
अत्म्याठायी आहे राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
पर्मात्माही आहे राम .
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
सगुणातही आहे राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
निर्गुणी सुंदर आहे राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
जे जे मंगल तेथे राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
सुमंगलाची पहाट राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
सृष्टीचे ह्या चलन राम ..
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
कर्तव्याचे पालन राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
दु:ख निवारक आहे राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
स्वानंदाच्या ठायी राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
सुंदर सूर तेथे राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
शब्द सुंदर तेथे राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
सकल जीवांच्या ठायी राम.
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
वात्सल्याचे स्वरूप राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
सुंदर माधव मेघ श्याम ..
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
दशरथ नंदन रघुवीर राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
अयोध्यापती योद्धा राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
रघुपती राघव राजाराम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
रामनाम सुखदायक राम ..
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
सकल सुखाचा सागर राम .
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
चराचरातील जागर राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
रामभक्त नीत स्मरतो राम .
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
कुशलव गायिणि रमतो राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
हनुमंताच्या हृदयी राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
जानकी वल्लभ राजस राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
चराचरातील आत्मा राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
समर्थ वचनी रमला राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
कुलभूषण रघुनंदन राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
राम गायिणि रमतो राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
स्वरांकुरांच्या हृदयी राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
भक्तीरंगी खुलतो राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
दाशरथी हा निजसुखधाम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
कौसल्यासुत नंदन राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
राजीवलोचन पुण्यनिध्य धाम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
सीतापती कैवल्य प्रमाण
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
पत्नीपरायण सीताराम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
लक्ष्मण छाया दे विश्राम
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
आदर्शांचा आदर्श राम
।। श्री राम जय राम ,जय जय राम ।।
एक वचनी हा देव महान
।। श्री राम जय राम ,जय जय राम ।।
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।
।। श्री राम जय राम, जय जय राम ।।

श्रीरामरक्षास्तोत्र l Shri Ramrakshastotra

श्री राम ध्यान मंत्र l Shri Ram Dhyana mantras in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day