सुंदर ते ध्यान उभे विटेवरी अभंग lyrics l Sundar te dhyan ubhe witewari lyrics in Marathi
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी (Sundar te dhyan ubhe witewari) या अभंगामध्ये विठ्ठलाचे सुरेख वर्णन आपणास दिसून येते. विटेवर दोन्ही हात ठेवून सुंदर अशी विठ्ठल उभा आहे. ज्यांनी पितांबर नेसले आहे आणि गळ्यामध्ये तुळशीचा हार घातला आहे. अशा रीतीने ह्या विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन अभंगामध्ये अत्यंत सोप्पा आणि समजेल अशा भाषेमध्ये केले आहे.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
Sundar te dhyan ubhe witewari
Sundar te dhyan ubhe witewari
Kar katawari thevoniyaa
Sundar te dhyan ubhe witewari.
तुळसीहार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर हेची ध्यान
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
Tulsihar gala kase pitambar
Avade nirantar heci dhyan
Sundar te dhyan ubhe vitewari
मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभ मणी विराजित
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
Makar kundale talpati shravani
Kanthi kaustubha mani virajit
Sundar te dhyan ubhe vitewari
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
Tuka mhane majhe hechi sarv sukh
Pahin Shrimukh aavadinne
Sundar te dhyan ubhe vitewari
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
Sundar te dhyan ubhe witewari
Sundar te dhyan ubhe witewari
Kar katawari thevoniyaa
Sundar te dhyan ubhe witewari.
सप्तश्रृंगी मातेची आरती l Saptashringi Mata Aarti
संतोषीमातेची आरती l Santoshimata Aarti
तुळजाभवानीची आरती l Tuljabhavani Aarti