मराठीतील आरती साईबाबा गाण्याचे बोल I Aarti saibaba lyrics in marathi
मराठीतील आरती साईबाबा गाण्याचे बोल I Aarti saibaba lyrics in marathi साईबाबांची आरती (Aarti saibaba lyrics)दर गुरुवारी किंवा रोज देखील म्हंटली जाते. शिर्डीमध्ये साईबाबांची आरती चार वेळा करतात आणि दर गुरुवारी साईबाबांची पालखी निघते. मनाला शांतता प्राप्त करण्यासाठी व मन एकाग्र करण्यासाठी ही आरती नेहमी साईबाबांच्या मुर्तीसमोर उभे राहून म्हणावी. आरती साईबाबा ।सौख्यदातारा जीवा ।चरणरजतळीं … Read more