मुळा खाण्याचे फायदे l Benefits of eating Radish
मुळा खाण्याचे फायदे l Benefits of eating Radish in Marathi मुळा हा आपण सॅलड मधून किंवा त्याची भाजी बनवून खातो. मुळा खाण्याचे फायदे (Benefits of eating Radish) शरीराला भरपूर आहेत शरीराला पोषक द्रव्य मिळवून देणे आणि शरीरामधील विटामिन ची कमतरता भरून काढणे यामध्ये मुळा अत्यंत उपयोगी ठरतो. मुळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याचे प्रमाण भरपूर असते. … Read more