गजवदना पुजुनी तुला आरती । Gajavadana pujuni tula aarti
गजवदना पुजुनी तुला आरती । Gajavadana pujuni tula aarti गजवदना पुजुनी तुला (Gajavadana pujuni tula aarti) ही गणेशाची आरती आहे. रत्नमाळा गळ्याभोवती व ऋद्धिसिद्धि ह्या पंख्याने श्री गणेशाला, गजाननाला वारे घालत आहेत असे यात वर्णन दिले आहे. भक्तांना श्री गणेशाचा आशिर्वाद लाभावा यासाठी ही आरती म्हंटली जाते. गजवदना पुजुनी तुला करित आरती ।तारी मला षडरिपु … Read more