काजू कतली रेसिपी । Kaju Katli Recipe in Marathi
काजू कतली रेसिपी । Kaju Katli Recipe in Marathi काजू कतली (Kaju Katli Recipe) आपण नेहमी दिवाळीमध्ये मिठाई गिफ्ट देण्यासाठी किंवा खाण्यामध्ये वापरतो. शक्यतो करून काजुकतली घरी बनवण्यापेक्षा आपण विकत आणतो. इथे एक अत्यंत सोपी अशी काजू कतली ची रेसिपी दिली आहे. अगदी थोड्या प्रमाणात काजुकतली करून ती कशी होते, त्याप्रमाणे तुम्ही दिवाळीमध्ये किंवा इतर … Read more