रसगुल्ला रेसिपी । Rasagulla Recipe in Marathi
रसगुल्ला रेसिपी । Rasagulla Recipe in Marathi बंगालमध्ये फेमस अशी मिठाई म्हणून रसगुल्ला ही मिठाई ओळखली जाते. रसगुल्ला (Rasagulla Recipe) दुधापासून बनवण्यात येतो. चवीला अतिशय गोड आणि मोठा असा गोल आकारामध्ये पेढ्याच्या गोल आकारामध्ये रसगुल्ला असतो. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पाक असल्यामुळे ज्यावेळी आपण मोठा रसगुल्ला एकदम खातो त्यावेळी अतिशय तोंडामधून सर्व रस बाहेर निघतो. असेच … Read more