श्री राम ध्यान मंत्र l Shri Ram Dhyana mantras in Marathi
श्री राम ध्यान सर्वार्थसिद्धि मंत्र l Shri Ram Dhyana mantras in Marathi श्री राम यांचे बरेच असे इथे मंत्र (Shri Ram Dhyana mantras) दिले आहेत ज्यामध्ये सर्व कार्यसिद्धी साठी, संकटातुन मुक्तीसाठी, घरामधील सुखशांतीसाठी, यशप्राप्तीसाठी, सर्व इच्छा पूर्तीसाठी, नेहमी राम देवाचा जप म्हणण्यासाठी तसेच, मुक्तीसाठी आणि संरक्षण करण्यासाठी हे मंत्र नेहमी म्हंटल्यास तुम्हाला फायदेशीर ठरतील. सर्वार्थसिद्धि … Read more