रवा बेसन लाडू रेसिपी | Tasty Rava Besan Ladoo Recipe

रवा बेसन लाडू रेसिपी | Tasty Rava Besan Ladoo Recipe

रवा बेसन लाडू रेसिपी (Tasty Rava Besan Ladoo Recipe) ही एक अत्यंत सोपी व सर्वांना आवडणारी रेसिपी आहे. कोणताही सण,उत्सव आला की आपल्याकडे मिठाई किंवा गोड पदार्थ बनविले जातात. प्रत्येक सणासाठी मिठाई, वेगवेगळ्या प्रकारचे लाडु आपण बनवतो. तर चला पाहुया रवा बेसन लाडू कसे बनवायचे ते.

Rava Besan Ladoo Recipe
Rava Besan Ladoo Recipe

साहित्य

  • 1 कप रवा
  • 1/2 कप बेसन
  • 1/2 कप साखर
  • 1/4 कप दूध
  • 1/4 कप तुप
  • 1/4 कप काजू (बारीक चिरलेले)
  • 1/4 कप पिस्ता (बारीक चिरलेले)
  • 1/4 कप बदाम (बारीक चिरलेले)
  • 1/4 टीस्पून इलायची पावडर

कृती

  1. एका कढईमध्ये रवा घेऊन तो तुपामध्ये लालसर होईपर्यंत खमंग भाजून घ्या.
  2. दुसरीकडे एका कढईमध्ये बेसन घेऊन तुपामध्ये लालसर होईपर्यंत खमंग भाजून घ्या.
  3. सर्व मिश्रण एकत्र करा.
  4. नंतर एका पातेल्यात साखर आणि पाणी घालून एकतारी साखरेचा पाक बनवा.
  5. हा पाक रवा आणि बेसनमध्ये एकत्र करा.
  6. त्यामध्ये काजू, पिस्ता, बदाम, इलायची पावडर घालून मिक्स करा.
  7. मिश्रण चांगले एकत्र करून थोडे थंड झाले की त्याचे छोटे छोटे गोळे करा.
  8. तुमचे रवा बेसन लाडू थंड झाले की सर्व्ह करा.

रवा बेसन लाडू रेसिपी बनवताना लागणाऱ्या टिप
रवा बेसन लाडू बनवताना पीठ जास्त बारीक वाटू नये.
लाडू मळताना हातांना थोडे तेल लावावे. त्यामुळे लाडू चिकटणार नाहीत.
लाडू बनवताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता.
उदाहरणार्थ, तुम्ही लाडूमध्ये अंजीर, मनुका, अक्रोड, पिस्ता इत्यादी घालू शकता.

रवा बेसन लाडू ही एक सोपी आणि चवदार मिठाई आहे जी तुम्ही घरी सहजपणे बनवू शकता.
रवा बेसन लाडू बनवण्यासाठी ही रेसिपी ही एकदा नक्की करून पहा.
ही एकदा नक्की करून पहा आणि आवडल्यास इतरांना देखील शेअर करा. कमेंट अवश्य कराल.

झटपट बटाटा वेफर्स । Batata Vafers recipe in Marathi

महाराष्ट्रातील लोकप्रिय घावन रेसिपी l Ghawan recipe from Maharashtra

झटपट पुलाव रेसिपी | Quick Pulao Recipe

मोगलाई चिकन बिर्याणी । Moglayi Chikan Biryani recipe in Marathi

शिरखुर्मा रेसिपी । Shirkhurma Recipe in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Darwin-AuGreen meal replacement smoothie to Glow your Skin11 Best food Restaurants in all-inclusive live aqua CancunBreakfast Green Smoothie to Glow your SkinBeautiful Nature Good Night Images
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Darwin-AuGreen meal replacement smoothie to Glow your Skin11 Best food Restaurants in all-inclusive live aqua CancunBreakfast Green Smoothie to Glow your SkinBeautiful Nature Good Night Images