खोबरेल तेलाचा वापर आणि फायदे l Uses and Benefits of Coconut Oil

खोबरेल तेलाचा वापर आणि फायदे l Uses and Benefits of Coconut Oil

आजच्या लेखामध्ये खोबरेल तेलाचा वापर आणि फायदे याविषयी आपण माहिती घेऊया. खोबरेल तेलाचा वापर बऱ्याच घरांमध्ये केला जातो.

प्राचीन चिनी वैद्यकशास्त्रानुसार, पायाखाली सुमारे 100 एक्यूप्रेशर पॉइंट्स आहेत असे मानले जाते. त्या अवयवांना दाबून मसाज केल्यानेही अनेकसे आजार बरे होतात. याला फूट रिफ्लेक्सोलॉजी म्हणतात.

Uses and Benefits of Coconut Oil
Uses and Benefits of Coconut Oil

रोज रात्री झोपताना पायाच्या तळव्यावर खोबरेल तेल लावावे. पाठदुखी ,सांधेदुखी ,डोकेदुखी ,दातदुखी असे बरेचसे आजार याने बरे होतात. रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यावर खोबरेल तेलाची मालिश केल्याने अधिक शांत झोप लागते आणि थकवा कमी होतो.

खोबरेल तेलाची मालिश केल्याने होणारे फायदे

  • पायाच्या तळव्यावर खोबरेल तेलाची मालिश करा, ज्यामुळे खूप आनंदी आणि निरोगी राहते.
  • पायाच्या तळव्याला खोबरेल तेलाने मिनिटे मसाज करा. या प्रक्रियेमुळे पाय दुखण्यापासून त्वरित आराम मिळेल.
  • पायांच्या सूजवर देखील मसाज प्रभावी आहे. चांगली झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्यांपेक्षा ही टीप चांगली आहे.
  • थायरॉईड पायाच्या जळजळीवर रामबाण उपाय म्हणजे रोज रात्री झोपताना पायांच्या तळव्याला मसाज करणे.
  • यावर उपाय म्हणजे पायाच्या तळव्याला मसाज करणे.

तुम्हाला फक्त नारळाचे तेल संपूर्ण पायावर, विशेषत: डाव्या तळव्याला तीन मिनिटे आणि उजव्या पायाच्या तळव्याला तीन मिनिटे लावावे लागेल.

नित्याने नारळाचे तेल तळव्याला मसाज करा मग थोड्या दिवसातच पाहाल
तुम्हाला खोबरेल तेलाचा वापर केल्याने अनेक आरोग्यविषयक फायदे अनुभवता येतील.
तुम्ही थोड्या दिवसातच पाहाल तुम्हाला ह्याचा किती फरक पडतो ते. करून पहा आणि आपल्या कमेंट जरूर कळवा.

झणझणीत मिसळ पाव रेसिपी । Misal paav Recipe in Marathi

झणझणीत शेव भाजी ही रेसिपी | Zhanjanit Shev Bhaji Recipe

पांढऱ्या वांग्याचे लोणचे रेसीपी। Pandhrya Wangyache Lonche recipe in Marathi

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Sunshine Coast-Au12 Dessert Recipes for the Mediterranean No-Sugar DietThe 11 Most Popular Tomatoes you Should TryThe 11 Most amazing places on EarthWhy Smoothies Melt the Fat?