उत्थित पादासन – पाठीवरील योगासन l Utthita Padasana Yoga in Marathi

उत्थित पादासन l Utthita Padasana

उत्थित पादासन (Utthita Padasana) हे आसन एक योगाचा प्रकार आहे ज्याद्वारे शरीराची स्फोट कमर पाय पाठ यांच्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे तसेच शरीराचे संतुलन करून रक्त सुरळीतपणे संचालन करण्यासाठी हे आसन मदत फायदेशीर ठरते.

Utthita Padasana Yoga
Utthita Padasana Yoga

उत्थित पादासन कृति –

हे आसन करताना जमिनीवर मोठे वस्त्र टाकून त्याच्यावर झोपावे.

दोन्ही पाय हळूहळू वरती 90° मध्ये किंवा थोडेसे ट्रँगल शेप मध्ये आणून ठेवावे.

दोन्ही हात जमिनीला लागून सरळ ठेवावे. श्वास घेताना नियमितपणे श्वास चालू ठेवावा. ही स्थिती कमीत कमी एक मिनिटापर्यंत तशीच ठेवावी. अशा रीतीने हे आसन करावे.

उत्थित पादासन या आसनाचे फायदे आणि लाभ –

या आसनामुळे पायांचे आणि गुडघ्यांचे सांधे मजबूत होतात. संधिवातासारख्या विकारांवर चांगला आराम होतो.

कमरेच्या व पोटाच्या भागातील चरबी कमी होण्यास मदत होते. रक्ताभिसरण आणि रक्त संचालन सुरळीतपणे चालते. सायटिका सारखे विकार कमी करण्यास मदत होते. हे आसन दोन्ही पायांनी करणे कठीण वाटल्यास एकेका पायाने देखील करता येते. [Yoga]

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

Categories

Categories

Leave a Comment

11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best all inclusive resorts in Geelong-Au11 Best blue apron recipes11 Top fast food burger places in Chicago9 Benefits you know about coconut water11 Refreshing Green Smoothie Recipes