वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ l Vakratunda mahakaya lyrics in marathi
वक्रतुंड महाकाय (Vakratunda mahakaya lyrics) हा एक श्री गणेश मंत्र आहे जो श्री गणेशाची पूजा करताना म्हटला जातो. विशाल असे उदर असलेला आणि हत्ती सारखे तोंड असलेला, ज्याचे तेज सूर्यासारखे आहे. अशा तेजस्वी श्री गणेशाला वंदन करण्यासाठी हा महामंत्र लिहीला आहे.
या महामंत्र्याचा जप नियमितपणे केल्याने आपल्या कामामधील येणारी संकटे दूर होतात आणि आपण जे काम करतो, त्या कामात यशस्वी होतो. सर्व कामांमधून अडथळे दूर करण्यासाठी आणि परमेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी हा मंत्र म्हटला जातो. याच्यामध्ये गौरीपुत्र विनायकाचे वर्णन केले आहे आणि त्याला नमन केले आहे.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
Vakratunda Mahakaya Suryakoti Samaprabha।
Nirvighnam Kuru Me Deva Sarvakaryeshu Sarvada॥
विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्धितायं।
Vigneshvaraya Varadaya Surapriyaya Lambodaraya Sakalaya Jagadhitaya।
नागाननाथ श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥
Nagananatha Shruti Yajnavibhushitaya Gaurisutaya Ganapati Namostute॥
अमेयाय च हेरम्ब परशुधारकाय ते ।
Ameyaya Cha Heramba Parashudharakaya Te।
मूषक वाहनायैव विश्वेशाय नमो नमः ॥
Mooshaka Vahanayaiva Vishweshaya Namo Namah॥
एकदन्ताय शुद्घाय सुमुखाय नमो नमः ।
Ekadantaya Shuddhaya Sumukhaya Namo Namah।
प्रपन्न जनपालाय प्रणतार्ति विनाशिने ॥
Prapanna Janapalaya Pranatarti Vinashine॥
एकदंताय विद्महे। वक्रतुण्डाय धीमहि। तन्नो दंती प्रचोदयात।।
Ekadantaya Vidmahe, Vakratundaya Dhimahi, Tanno Danti Prachodayat॥