युट्युब चॅनेलसाठी विडिओ तयार करण्यासाठी विडिओ ऍप्स | Video apps for creating videos for YouTube channels in Marathi

युट्युब चॅनेलसाठी विडिओ तयार करण्यासाठी विडिओ ऍप्स | Video apps for creating videos for YouTube channels in Marathi

तुम्हाला YouTube channel साठी विडिओ तयार करण्यासाठी भरपूर प्रकारचे गुगल प्लेस्टोर मध्ये ऍप्स मिळतील तुम्ही ते वापरून देखील खूप चांगल्या प्रकारचे विडिओ तयार करू शकता.

Video apps for creating videos

तुम्ही जरी विडिओ तयार करता येत नसतील किंवा स्वतःचे विडिओ बनवायला आवडत नसतील तर तुम्ही ह्या ऍप्सपैकी कोणते तरी एक ऍप वापरून खूप छान विडिओ तयार करू शकता.

सुरुवातीला तुम्हाला ऍप कसे वापरायचे ते पाहून आणि छोटे छोटे विडिओ बनवण्याची प्रॅक्टिस करून नंतर तुम्ही YouTube channel साठी विडिओ बनवू शकता. ह्यामध्ये तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारचे ऍप्स मिळतील ज्याद्वारे तुम्ही विडिओ तयार करू शकता.

जसे कि काही ऍनिमेटेड विडिओ जर तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही ऍनिमेटेड विडिओसाठी ऍप्स निवडून त्यावर ऍनिमेटेड विडिओ तयार करू शकता. काही ऍप्समध्ये कार्टून क्लिप्स वापरून देखील विडिओ तयार करता येऊ शकतात.

तुम्हाला जर चित्र बनवून विडिओ तयार करायचे आहेत तर त्यासाठी देखील वेगवेगळे ऍप्स उपलब्ध आहेत. तुम्ही छोट्या छोट्या विडिओ क्लिप्स घेऊन देखील विडिओ बनवू शकता. तसेच त्यामध्ये म्युझिक, आवाज आणि वेगवेगळे इफेक्ट्स देखील देऊन विडिओ बनवू शकता. ह्या ब्लॉगमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे एप्सबद्दल माहिती घेऊ जे तुम्हाला विडिओ बनवण्यासाठी उपयुक्त पडतील.

युट्युब चॅनेलसाठी फिल्मोरा-गो विडिओ ऍप | Filmora-Go video app for YouTube channel

फिल्मोरा-गो हे एक अत्यंत उपयुक्त असे विडिओ तयार करण्यासाठी किंवा एडिट करण्यासाठी विडिओ ऍप आहे. तुम्ही ह्याचा वापर करून YouTube channel किंवा इतर चॅनेलवरदेखील विडिओ बनवून अपलोड करू शकता. तुम्ही जर नवीन असाल आणि विडिओ तयार करण्यासाठी ऍप हवे असेल तर बिगिनरसाठी हे एक चांगले ऍप आहे.

तुम्ही ह्याचा वापर सहजपणे करू शकाल. हे एक फ्री ऍप आहे ज्यामध्ये तुम्हाला युट्युब विडिओ तयार करण्यासाठी वेगवेगळे फीचर तुम्हाला एकाच ऍप्समध्ये मिळून जातील. हे एक अत्यंत सोप्या पद्धतीने कुणालाही वापरता येण्यासारखे टूल आहे ज्याचा वापर करून तुम्ही ह्यामध्ये कमी वेळेमध्ये विडिओ तयार करू शकता.

फिचर्स | Features

म्युझिक – ह्यांच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे म्युझिक इन्सर्ट करू शकता. तुम्ही लोकल मुझिकचा वापर करूनदेखील विडिओ तयार करू शकता. तसेच तुम्ही ह्यामध्ये स्वतःचा आवाज रेकॉर्ड करू शकता. शिवाय तुम्हाला ह्यामध्ये व्हिडिओमधून आवाज एक्सट्रॅक्ट करण्याची देखील सोय आहे.

वेगवेगळे स्टिकर्स आणि टेम्प्लेट्स – वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक असे टेम्प्लेट्स आणि स्टिकर्स तुम्हाला ह्यामध्ये मिळून जातील ज्याचा वापर करून तुम्ही चांगल्या प्रकारचे आकर्षक विडिओ तयार करू शकता. वेगवेगळे इफेक्ट्स देऊन तुम्ही तुमचा विडिओ अजून चांगला बनवू शकता. 

जर तुम्ही प्रो व्हर्जन वापरले तर तुम्हाला ह्यामध्ये वेगवेगळे ट्रान्सिशन इफेक्ट्स आणि साऊंड इफेक्ट्स सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये वापरू शकता.

विडिओ ट्रिम आणि विडिओ कट – तुम्हाला व्हिडिओचा कुठला पार्ट ट्रिम किंवा कट करायचा असेल तर तुम्ही हे ऍप वापरून करू शकता. जर कोणताही पार्ट व्हिडिओमधून काढून टाकायचा असेल तर तुम्ही तेवढा पार्ट सिलेक्ट करू तो काढू शकता.

मर्ज आणि जॉईन विडिओ – जर तुम्हाला दोन विडिओ किंवा अनेक विडिओ क्लीप्सला एकत्र मर्ज करायचे असेल तर तुम्ही ह्या ऍपद्वारे करू शकता. ज्याद्वारे तुम्ही चांगल्या प्रकारचा एक विडिओ मूवी तयार करू शकता.

स्लाईस आणि स्प्लिट विडिओ – विडिओ तुम्हाला जर स्प्लिट करायचा असेल तर तुम्ही इथे विडिओ ला वेगवेगळे स्प्लिट किंवा डिव्हाइड करून वापरू शकता.

स्पीड कंट्रोल – तुम्हाला जर व्हिडिओचे स्पीड कमी किंवा जास्त करायचे असेल तर फिल्मोरामध्ये स्पीड कंट्रोल देखील तुम्ही करू शकता. आणि विडिओ योग्य त्या स्पीडमध्ये ठेवून लोकांना समजेल असा विडिओ बनवू शकता.

एक्स्पोर्ट आणि एच.डी. क्वालिटी – चांगल्या क्वालिटीचे विडिओ तुम्ही ह्यामध्ये एक्स्पोर्ट करून YouTube channel किंवा इतर चॅनेलसाठी वापरू शकता.

टेक्स्ट फंट आणि ऍनिमेशन – तुम्हाला टेक्स्टला चांगल्या प्रकारे ठेवायचे असेल तर तुम्ही ह्यामध्ये टेक्स्ट साईज, कलर, किंवा ऍनिमेट करू शकता.

इतर अडजस्टमेन्ट – तुम्हाला जर विडिओचा काँट्रास, ब्रायटनेस, कलर, ऑडिओ क्वालिटी ह्यासाठी अजून काही बऱ्याच अडजस्टमेन्ट तुम्ही ह्या ऍपद्वारे करू शकता. 

विडिओ एडिटर अँड मेकर – इनशॉट | Video Editor and Maker – Inshot to YouTube channel

विडिओ तयार करण्यासाठी इनशॉट हे एक चांगले ऍप आहे. ह्यांच्यामध्ये विडिओ एडिटिंग सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकता. तुम्ही ह्यामध्ये तुमचे काढलेले वेगवेगळे फोटो किंवा व्हिडिओस एकत्र करून देखील तुम्ही चांगल्या प्रकारचे विडिओ तयार करू शकता. तुम्हाला ह्यामध्ये वेगवेगळे इफेक्ट्स आणि चांगल्या प्रकारचे बॅकग्राऊंड वापरून देखील तुम्ही विडिओ तयार करू शकता. ह्यामध्ये तुम्ही वेगवेगळे ईमोजी किंवा मोशन वापरू शकता. तुम्ही ह्याद्वारे म्युझिक किंवा स्टिकर्स वापरून देखील विडिओ तयार करू शकता.

युट्युब चॅनेल सुरु करताना विडिओ तयार करण्याअगोदर काही महत्वाच्या स्टेप्स

योग्य तो विषय निवडून त्यावर विडिओ बनवणे युट्युब चॅनेलसाठी महत्वाचे

व्हिडिओ क्रिएशन  एक अत्यंत चांगली घरबसल्या पैसे कमावण्याची संधी

फिचर्स | Features

बेसिक विडिओ एडिटिंग | Basic video editing & YouTube channel

तुम्ही ह्यामध्ये विडिओला कट करून स्प्लिट करून वेगवेगळ्या क्लिप्स तयार करू शकता.

विडिओ मर्ज किंवा मल्टिपल क्लिप्स तयार करून वेगवेगळ्या व्हिडिओसाठी त्या तुम्ही कम्बाईन किंवा कॉम्प्रेस करू शकता.

स्क्रिनमधला कुठला पार्ट कट किंवा क्रॉप करून विडिओची क्वालिटी तुम्ही वाढवू शकता.

तुम्ही व्हिडिओचा रेशो किंवा फोटो बदलून योग्य त्या रेशोमध्ये विडिओ अड्जस्ट करू शकता.

तुम्हाला ह्यामध्ये स्पीड अड्जस्ट करण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे.

तुम्हाला क्लिप उलटी किंवा रिव्हर्स करायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये ती करू शकता.

तुम्ही ह्यामध्ये फोटो स्लाईड शो किंवा विडिओ मोशन स्टॉप करून देखील विडिओ तयार करू शकता.

ऍडव्हान्स विडिओ एडिटर | Advanced Video Editor

तुम्हाला ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्ट, स्टिकर्स किंवा ऍनिमेशन इन्सर्ट करू शकता.

वेवेगळ्या फोटो लेयर्स वापरून तुम्ही क्लिप्स तयार करू शकता.

ह्यांच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलर वापरून विडिओ तयार करू शकता.

वेगवेगळे शेप इन्सर्ट करू शकता.

वेगवेगळे म्युझिक किंवा इफेक्ट्स वापरून तुम्ही विडिओ तयार करू शकता. ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून तुम्ही विडिओ तयार करू शकता.

ऑडिओ व्हिडिओमधून एक्सट्रॅक्ट करून घेऊ शकता.

वेगवेगळे साऊंड इफेक्ट्स तुम्ही देऊ शकता.

व्हॉइस ऍड करू शकता.

म्युझिक तुम्ही अड्जस्ट करू शकता.

फिल्टर आणि इफेक्ट्स

वेगवेगळे इफेक्ट्स, काँट्रास, मोशन आणि फिल्टर ह्यांचा वापर करून तुम्ही चांगले विडिओ तयार करू शकता.

टेक्स्ट किंवा स्टिकर्स आणि बॅकग्राऊंड बदलून किंवा वापरून तुम्ही चांगले विडिओ तयार करू शकता.

विडिओ शो विडिओ मेकर म्युझिक विडिओ एडिटर – विडिओ शो हे एक विडिओ मेकर आणि फोटो स्लाईड शो मेकर टूल आहे ज्याचा वापर करून तुम्ही एक स्टायलिश विडिओ किंवा स्लाईड शो तयार करू शकता. ह्यांच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे स्टिकर्स किंवा ऍनिमेशन वापरून विडिओ अजून स्टायलिश बनवू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोफेशनल एडिटिंग टूल्स, ट्रेंडी म्युझिक, वेगवेगळ्या थिम, स्टिकर ह्यांचा वापर करून तुम्ही विडिओ बनवू शकता.

फिचर्स | Features

विडिओ स्प्लिट, रोटेट, डुप्लिकेट,ट्रिम तुम्ही करू शकता.

नवीन ट्रेंडी म्युझिक व्हिडिओमध्ये इन्सर्ट करू शकता.

विडिओ मधून ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून वापरू शकता.

वेगवेगळ्या थीम किंवा ट्रान्सिशन वापरून विडिओ अजून आकर्षक बनवू शकता.

वेगवेगळ्या स्टाईल आणि फंटचा वापर करू शकता.

डुडल किंवा चित्र स्क्रिनवर काढून देखील विडिओ तयार करू शकता.

चांगल्या क्वालिटीचे विडिओ डाउनलोड करून YouTube channel वर शेयर करू शकता.

फिल्म मेकर प्रो – मुवि मेकर अँड विडिओ एडिटर | Filmmaker Pro – Movie Maker and Video Editor

फिल्म मेकर ह्यामध्ये तुम्हाला प्रो फिचर्स वापरून तुम्ही चांगल्या प्रकारचे विडिओ तयार करू शकता. ह्यांच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे विडिओ टेम्प्लेट्स, तसेच विडिओ एडिट करण्यासाठी विडिओ ट्युटोरिअल सुद्धा उपलब्ध आहे ज्याच्या मदतीने तुम्ही विडिओ लवकरात लवकर बनवू शकता. ह्यांच्यामध्ये तुम्हाला अजून ऍडव्हान्स फिचर्स तुम्हाला मिळून जातील त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता.

फ्री विडिओ एडिटर आणि विडिओ मेकर – ह्यांच्यामध्ये तुम्ही विडिओ तयार करण्यासाठी ट्युटोरिअल दिले आहे त्याचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीने विडिओ तयार करू शकता.

फ्री विडिओ इंट्रो टेम्प्लेट्स – विडिओ इंट्रो तयार करण्यासाठी ह्यांच्यामध्ये वेगवेगळे टेम्प्लेट्स तुम्हाला मिळतील ज्याचा वापर करून तुम्ही युट्युब चॅनेलसाठी एक इंट्रो विडिओ तयार करू शकता.  ह्यांच्याबरोबर तुम्हाला नवीन व्हर्जनमध्ये अजून टेम्प्लेट्स सुद्धा मिळतील ज्याचा वापर करून तुम्ही विडिओ तयार करू शकता.

विडिओ स्पीड एडिटर – तुम्हाला ह्यामध्ये व्हीडिओची स्पीड अड्जस्ट करण्यासाठी टूल्स मिळतील ज्याचा वापर करून तुम्ही व्हिडिओची योग्य ती स्पीड ठेवून त्याप्रमाणे विडिओ अड्जस्ट करू शकता. ह्याचा वापर करून तुम्ही व्हिडिओला मोशन इफेक्ट्स देऊ शकता.

विडिओ क्लिप, ट्रान्सिशन, मुवि मेकर – ह्यांच्यामध्ये तुम्ही विडिओ क्लिप्स, वेगवेगळ्या ट्रान्सिशन इफेक्ट्स, मुवि तयार करू शकता. बॅकग्राऊंड काढून नवीन   

बॅकग्राऊंड इन्सर्ट करू शकता. विडिओ कॉम्प्रेस करून कन्व्हर्ट करू शकता. व्हिडिओला ब्लेंड करू शकता. 

अशा प्रकारे तुम्ही ह्यापैकी कोणत्याही विडिओ ऍपचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ तयार करून YouTube channel साठी अपलोड करू शकता.

आपण ह्यापैकी जे तुम्हाला योग्य वाटेल आणि तुम्हाला ज्याच्यावर फास्ट आणि चांगल्या प्रकारचे विडिओ तयार करता येतील ते ऍप वापरून तुम्ही विडिओ तयार करू शकता.

अजून काही ऍप आणि सॉफ्टवेअर आहेत ज्याचा वापर देखील तुम्ही विडिओ तयार करण्यासाठी करू शकता. जे तुम्हाला डेस्कटॉप किंवा लॅपटॉप ह्याचा वापर करून तुम्ही करू शकता.  

तुम्हीही हे ऍप वापरून पहा आणि तुमच्याYouTube channel साठी विडिओ बनवायला शिका. ह्यासाठी तुम्हाला लॅपटॉप किंवा डेस्कटॉपची गरज नाही तुम्ही हे ऍप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून घेऊन मोबाईलद्वारे तुम्ही युट्युब विडिओ तयार करू शकता.

Categories

Leave a Comment

11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day
11 Best all inclusive resorts in Chattanooga11 Best all inclusive resorts in Jackson11 Best all inclusive resorts in Elk Grove11 Best all inclusive resorts in Shreveport11 Best all inclusive resorts in Worcester11 Best all inclusive resorts in Ontario11 Best all inclusive resorts in Sioux Falls11 Best all inclusive resorts in Fort Lauderdale11 Best all inclusive resorts in Brownsville11 Best all inclusive resorts in Peoria
11 Best healthy sugar free Hot drinksThe 11 Most Popular healthiest drink you can drink11 Best all inclusive resorts in Townsville-AuMatcha breakfast smoothie to Glow your Skin11 Easy chicken recipes to start your day